after compliting one year shinde faction gave new adv in newspapers
‘त्या’ जाहिरातीवरुन वाद झालेला असताना आता शिवसेनेची ‘ही’ नवी जाहिरात
शिवसेनेने दिलेल्या एका जाहिरातीमुळे वाद झालेला असताना आता आणखी एक जाहिरात समोर आली आहे. या जाहिरातीमध्ये शिंदे फडणवीस सरकार न म्हणता केवळ शिंदे सरकार म्हणण्यात आलं आहे.