राज्य सभा निवडणुकीननंतर शिवसेनेचा पराभव झाल्याने अपक्षांना निधी देण्यावरुन पुन्हा वाद?
मुंबई तक राज्य सभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा झालेला परभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला असला. तरी महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनीही त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात झाली आहे. पण या पराभवानंतर पुन्हा एकदा आमदारांच्या निधीचा प्रश्न ऐरणीवर येणार आहे. महत्त्वाचं म्हणजे विधान परिषद निवडणुकीआधी हा सर्व वाद रंगला आहे.
ADVERTISEMENT
मुंबई तक
12 Jun 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:59 PM)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
