शेतकरी आंदोलनास पाठिंब्यावरून अजितदादा सेलेब्रिटींवर भडकले, आतातरी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. जगप्रसिद्ध पॉप सिंगर रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा, तसंच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांची भाची मीना हॅरीस यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय. यावरून देशात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. देश तोडण्यासाठी परदेशी कलाकार शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याची टीका होतेय. यावरच […]

मुंबई तक

05 Feb 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:46 PM)

follow google news

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना त्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपली प्रतिक्रिया दिली. जगप्रसिद्ध पॉप सिंगर रिहाना, पॉर्नस्टार मिया खलिफा, तसंच अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरीस यांची भाची मीना हॅरीस यांनी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिलाय.

यावरून देशात सध्या आरोप-प्रत्यारोप होत आहेत. देश तोडण्यासाठी परदेशी कलाकार शेतकऱ्यांना पाठिंबा देत असल्याची टीका होतेय. यावरच अजित पवार यांनी भारतीय कलाकारांचा समाचार घेतला. उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?

अजित पवारांची सविस्तर प्रतिक्रिया जाणून घ्या या व्हिडिओत-

    follow whatsapp