अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील आमदारांचा मोठा गट सोबत घेत सत्ताधारी महायुतीत जाण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला. यानंतर शरद पवार यांच्याविरोधात सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बारामतीत सुनेत्रा पवारांना उमेदवारी दिली. या नवीन घडामोडींमुळे देशभरात चर्चेची लाट उठली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवारांशी इंडिया टुडेच्या कॉन्क्लेव्हमध्ये संवाद साधण्यात आला. या मुलाखतीनंतर इंडिया टुडेचे कन्सल्टिंग एडिटर राजदीप सरदेसाई यांना शरद पवारांचा फोन आला होता, हे विशेष.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
