कोर्टाच्या निकालानंतर अजितदादा भाजपसोबत येणार? आठवलेंनी थेट सांगितलं

अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर पवारांनी पूर्ण विराम दिला असला तरी अजितदादा भाजपसोबत आले तर त्यांचं स्वागत करु असं रामदास आठवले म्हणाले आहेत.

मुंबई तक

07 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 07:43 AM)

follow google news

कोर्टाच्या निकालानंतर अजितदादा भाजपसोबत येणार? आठवलेंनी थेट सांगितलं

what did athawale said on ajit pawar alliance with bjp?

    follow whatsapp