शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेवर उपमुख्यमंत्री, राऊतांकडून तीव्र निषेध

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही विटंबना करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत या घटनेचा […]

मुंबई तक

18 Dec 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:26 PM)

follow google news

कर्नाटकातील बंगळुरूमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची काही विटंबना करण्यात आल्याची घटना शुक्रवारी घडली. काही समाजकंटकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर महाराष्ट्रभर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे. शिवसेना खासदार संजय राऊत, आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत या घटनेचा निषेध केलाय.

    follow whatsapp