all shivsena mlas from nagpur to mumbai took decsion to go with shinde so i did says gulabrao patil
‘माझ्या आधी ३२ आमदार गेले म्हणून…’ गुलाबराव नेमकं काय बोलून गेले?
गुलाबराव पाटील त्यांच्या मतदारसंघात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी गौप्यस्फोट केला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ते का गेले याबाबत त्यांनी खुलासा केला.