मिटकरींनी केली रावणाच्या मूर्तीची पूजा, केली मोठी मागणी

राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी रावणाची पूजा केली. तसेच रावण दहनाची प्रथा बंद करण्याची त्यांनी मागणी केली.

मुंबई तक

• 03:32 PM • 22 Oct 2023

follow google news

मिटकरींनी केली रावणाच्या मूर्तीची पूजा, केली मोठी मागणी

    follow whatsapp