मुंबई तक शिवसेनेने महागाई विरोधात औरंगाबादमध्ये आक्रोश मोर्चा काढला. या मोर्चासाठी शिवसेनेचे नेते खासदार, संजय राऊत औरंगाबादमध्ये होते. यावेळी त्यांनी व्यासपीठावरुन भाजपवर जोरदार टीका केली. महागाईचा प्रश्न विचारला की सर्जिकल स्ट्राईक, चीनची घुसखोरी, पाकिस्तान या विषयाकंडे वळवलं जातं. आता तर दंगलीचं राजकारण सुरू असा गंभीर आरोप यावेळी राऊत यांनी केला.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
