Santosh Bangar दादुड्या कधी मिशी कापतो, Ayodhya Paul Patil देणार ‘ते’ गिफ्ट | Kalamnuri Bazar Samiti

Ayodhya Paul Patil on Santosh Bangar Kalamnuri Bazar Samiti

मुंबई तक

01 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 06:10 AM)

follow google news

आमदार संतोष बांगर शिंदेंसोबत गेले तेव्हापासूनच वेगवेगळ्या कारणांमुळे वादात राहतात. आता बांगर वादात नाही, तर स्वतःच दिलेल्या चॅलेंजमुळे चर्चेत आलेत. बाजार समिती निवडणुकीत मिशा कापण्याचं चॅलेंज दिलं होतं. आणि हेच चॅलेंज संतोष बांगरांच्या अंगलट आलंय. बांगरांनी व्हायरल व्हिडिओत नेमकं काय चॅलेंज दिलं, आणि कळमनुरी बाजार समितीचा रिझल्ट काय लागला, हेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

Ayodhya Paul Patil on Santosh Bangar Kalamnuri Bazar Samiti

    follow whatsapp