Barsu Refinery Protest : ‘उद्धव ठाकरेंना बारसूत अडवण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर दिलं जाईल’

Barsu Refinery Protest Rajan Salvi Nitesh Rane Uddhav Thackeray Narayan Rane

मुंबई तक

02 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 06:12 AM)

follow google news

 ज्या पक्षामुळे नारायण राणे यांना मानसन्मान मिळाला. ज्या पक्षामुळे राणे आणि त्यांच्या मुलांमध्ये बोलण्याची धमक आली, त्या पक्षाच्या प्रमुखांना, उद्धव ठाकरे यांना अडवण्याची भाषा त्यांनी करु नये. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ६ मे रोजी बारसूमध्ये येऊन ग्रामस्थांशी बोलतील. त्यांना अडवण्याचा प्रयत्न झाल्यास जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा ठाकरे शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी दिला.

    follow whatsapp