राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार यांच्यातल्या वादाचा नवा अंक सुरू झालाय. राज्यपाल कोश्यारी यांनी काल विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात राज्य सरकारला पत्र लिहून सूचना केल्यात. पण राज्यपालांचं हे पुन्हा एकदा वादात सापडण्याची चिन्हं आहेत. कारण विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या शिफारसीवर भगतसिंह कोश्यारी यांनी कोणताच निर्णय घेतला नाही. उलट विधानसभेच्या रिक्त पदासाठी भगतसिंह कोश्यारी यांनी आग्रह धरलाय.
ADVERTISEMENT
अधिक माहितीसाठी बघा हा व्हिडिओ-
ADVERTISEMENT
