आयुक्तांची बैठकीला दांडी, पत्रकार परिषदेतच भारती पवार भडकल्या

मुंबई तक

11 Apr 2023 (अपडेटेड: 19 Jul 2023, 12:58 PM)

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कोरोना आढावा बैठक घेतली. यावेळी या बैठकीला मालेगाव महापालिकेचे आयुक्त उपस्थित न राहिल्याने पवार चांगल्याच भडकल्या.

follow google news

हे वाचलं का?

आयुक्तांची बैठकीला दांडी, पत्रकार परिषदेतच भारती पवार भडकल्या 

malegaon commissior abcent for bharti pawar covid meeting

    follow whatsapp