big responsibility to sushilkumar shinde in karnataka
सुशीलकुमार शिंदे यांच्यावर कर्नाटकची मोठी जबाबदारी
कर्नाटकचा निकाल लागला आहे. या निकालामध्ये काँग्रेसने यश मिळवलं आहे. आता कर्नाटकचा मुख्यमंत्री कोण होणार याबाबत खल सुरु असून कर्नाटकचा मुख्यमंत्री महाराष्ट्राचा मोठा नेता ठरवणार आहे.