नवी मुंबईमध्ये भाजपचे नगरसेवक; भाजप नेत्यांकडून गणेश नाईकांना टोला

एकेकाळी राष्ट्रवादीचा गड समजल्या जाणाऱ्या नवीमुंबईत राजकीय हालचालींना उधाण आलय. त्याच्यासाठी एक कारण ठरलय ते म्हणजे भाजपचे तब्बल 9 नगरसेवक राष्ट्रवादीमध्ये गेलेत. भाजप नेत्या मंदा म्हात्रेंनी थेट भाजप आमदार गणेश नाईकांनाच अप्रत्यक्ष टोला लगावलाय.

मुंबई तक

17 Feb 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:13 PM)

follow google news
mumbaitak
    follow whatsapp