विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे आजा पत्रकार परिषद घेत आहे. यावेळी त्यांनी सरकारवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आजवरचं सगळ्यात छोटं अधिवेश आहे. राज्याची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. त्यामुळे अधिवेशन होऊच नये अशी सरकारची भूमिका असल्याची टीका देवेंद्र फडणवीस यांनी केले आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
