पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार आणि पवार कुटुंबीयांवर सडकून टीका करणारे भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचं तोंड भरुन कौतुक केलं. त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्याच भुवया उंचावल्या. सोमवारी पुण्यात भाजपचे खासदार गिरीष बापट यांची रुग्णालयात भेट घेतल्यानंतर सोमय्या बोलत होते. यावेळी सोमय्या पवार यांची वाट बघत काही वेळ थांबलेही होते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
