भाजप आमदार Vasant Khandelwal यांना रिक्षाचालकाने रस्त्यात अडवलं, शेवटी काय झालं? | Akola News

BJP MLA Vasant Khandelwal VS Auto driver Akola News

मुंबई तक

22 May 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 08:10 AM)

follow google news

भाजप आमदाराला रात्री रस्त्यात एकटं गाठून लूटण्याचा प्रयत्न झाला. आमदाराला रस्त्यात अडवून अरेरावी, लूटपाटीचा प्रकार घडल्यानं एकच खळबळ उडालीय. अकोल्यात रविवारी रात्री नेमकं काय घडलं? भाजप आमदार वसंत खंडेलवाल काय म्हणाले, तेच आपण या व्हिडिओत बघणार आहोत.

BJP MLA Vasant Khandelwal VS Auto driver Akola News

    follow whatsapp