‘२०२४ च्या आधी भाजप फुटलेला असेल’ राऊतांचं वक्तव्य

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी त्यांना एनडीएबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावेळी त्यांनी एनडीवर टीका केली.

मुंबई तक

• 12:01 PM • 26 Sep 2023

follow google news

‘२०२४ च्या आधी भाजप फुटलेला असेल’ राऊतांचं वक्तव्य 

    follow whatsapp