काळी बुरशी आजाराची लक्षणं, उपचाराबाबत तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं

देशात सध्या कोरोनाबरोबरच ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसनेही भीती निर्माण केलीय. त्यामुळे म्युकरमायकोसिस होण्याचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे? हा आजार कसा ओळखायचा? आपल्याला हा आजार झाल्याचं लक्षात आलं तर सगळ्यात पहिले काय करायचं? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. तर त्याच प्रश्नांची उत्तरं RJ अधिशबरोबर अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

मुंबई तक

21 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

follow google news

देशात सध्या कोरोनाबरोबरच ब्लॅक फंगस म्हणजे म्युकरमायकोसिसनेही भीती निर्माण केलीय. त्यामुळे म्युकरमायकोसिस होण्याचा सर्वात जास्त धोका कोणाला आहे? हा आजार कसा ओळखायचा? आपल्याला हा आजार झाल्याचं लक्षात आलं तर सगळ्यात पहिले काय करायचं? असे प्रश्न अनेकांच्या मनात आहेत. तर त्याच प्रश्नांची उत्तरं RJ अधिशबरोबर अधिक माहितीसाठी हा व्हिडिओ पाहा..

    follow whatsapp