Mumbai Vaccination : मुंबईकरांना मिळणार परदेशी लस? पाहा BMC चा काय आहे प्लॅन?

कोरोनापासून बचाव आणि लॉकडाऊनपासून सुटका हवी असेल तर सध्या तरी वॅक्सीनेशनचा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. पण ती मोहीम वेगाने पुढे नेण्यासाठी आपल्याकडे लसीचा पुरवठाच नाही. अशात मुंबई महापालिकेने लसीचं ग्लोबल टेंडर काढण्याचा विचार केला आहे. दोन दिवसांतच हे टेंडर काढण्यात येणार आहे. आणि या ग्लोबल टेंडरमधून 50 ते 60 लाख लसीचे डोस विकत घ्यायचा पालिकेचा […]

मुंबई तक

11 May 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:41 PM)

follow google news

कोरोनापासून बचाव आणि लॉकडाऊनपासून सुटका हवी असेल तर सध्या तरी वॅक्सीनेशनचा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे. पण ती मोहीम वेगाने पुढे नेण्यासाठी आपल्याकडे लसीचा पुरवठाच नाही. अशात मुंबई महापालिकेने लसीचं ग्लोबल टेंडर काढण्याचा विचार केला आहे. दोन दिवसांतच हे टेंडर काढण्यात येणार आहे. आणि या ग्लोबल टेंडरमधून 50 ते 60 लाख लसीचे डोस विकत घ्यायचा पालिकेचा विचार आहे. हे टेंडर निघालं तर जून महिन्यापर्यंत लसीचा साठा महापालिकेकडे उपलब्ध होईल, अशी महापालिकेला आशा आहे.

    follow whatsapp