राज ठाकरेंचा दौरा स्थगित होऊनही बृजभूषण आक्रमकच, म्हणाले..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला 5 जूनचा अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांनी दौरा स्थगित केला आहे. पण त्यांनी उत्तर भारतीयांची माफी काही मागितलेली नाही. त्यामुळे त्यांची अकड आजही कायम आहे. अशा शब्दात बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला […]

मुंबई तक

20 May 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:00 PM)

follow google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला 5 जूनचा अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी पुन्हा एकदा राज ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरे यांनी दौरा स्थगित केला आहे. पण त्यांनी उत्तर भारतीयांची माफी काही मागितलेली नाही. त्यामुळे त्यांची अकड आजही कायम आहे. अशा शब्दात बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

    follow whatsapp