बीआरएसकडून महाराष्ट्राच्या या तगड्या नेत्याला CMपदाची ऑफर

मुंबई तक

• 05:21 PM • 28 Jun 2023

brs kcr search maharashtra cm candidate approach raju shetti maharashtra political updates

follow google news

हे वाचलं का?

बीआरएसचे अध्यक्ष आणि तेलंगणचे मुख्यमंत्री केसीआर (KCR) यांनी महाराष्ट्रात आपले पाय रोवायला सुरुवात केलीय. विविध पक्षातील नेते आपल्या पक्षात घेतल्यानंतर आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा शोधण्याचं काम केसीआर यांच्याकडून सुरु आहे. 

brs kcr search maharashtra cm candidate approach raju shetti maharashtra political updates

    follow whatsapp