Shivsena च्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई सुरु असताना मंत्रीमंडळ विस्तार होणार का?
सर्वोच्च न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अपात्रतेची कारवाई सुरु असताना मंत्रीमंडळ विस्तार होणार का असा प्रश्न विचारला जातोय.