ST Strike : एसटी महामंडळ सरकारमध्ये विलीन होऊ शकते का? आंध्र प्रदेशात जे झालं ते महाराष्ट्रातही होणार?

मुंबई तक

13 Nov 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:31 PM)

महाराष्ट्रात 2 आठवड्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत, शेकडो डेपो बंद पडलेत, प्रवाशांना गाव गाठणं मुश्किल होतंय, 35 हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात, हजारहून अधिक कर्मचारी निलंबित झालेत. हे सगळं कशासाठी सुरू आहे? तर एका मागणीसाठी, एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करा. खरोखर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन होऊ शकतं का? विलीनीकरणाची मागणी आपल्याच शेजारचं […]

follow google news

महाराष्ट्रात 2 आठवड्यांपासून एसटी कर्मचारी संपावर आहेत, शेकडो डेपो बंद पडलेत, प्रवाशांना गाव गाठणं मुश्किल होतंय, 35 हून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्यात, हजारहून अधिक कर्मचारी निलंबित झालेत. हे सगळं कशासाठी सुरू आहे? तर एका मागणीसाठी, एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन करा. खरोखर एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलीन होऊ शकतं का? विलीनीकरणाची मागणी आपल्याच शेजारचं राज्य आंध्र प्रदेशमध्येही होती आणि ती मान्यही झाली, तिथे झाली मग महाराष्ट्रात का नाही? समजून घ्या…

हे वाचलं का?
    follow whatsapp