Raj Thackeray यांचं महत्व वाढलंय का Eknath Shinde यांच्याकडून वाढवलं जातंय? काय राजकारण शिजतंय?

Chief Minister Eknath Shinde and Raj Thackeray met at their residence. In the last few months, these leaders have met each other about 7-8 times. What is really behind these visits?

मुंबई तक

27 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:30 PM)

follow google news

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गेल्या काही महिन्यांत या नेत्यांनी जवळपास ७-८ वेळा एकमेकांची भेट घेतली आहे. या भेटींमागे नेमकं दडलंय काय? शिंदे वारंवार राज ठाकरेंची भेट का घेत आहेत. या दोन्ही नेत्यांमध्ये नेमकी काय खलबतं सुरु आहेत? जाणून घेऊयात या व्हीडीओद्वारे. 

Chief Minister Eknath Shinde and Raj Thackeray met at their residence. In the last few months, these leaders have met each other about 7-8 times. What is really behind these visits? 

    follow whatsapp