मुंबई: अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडलं असून आज (10 मार्च) शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मनसुख हिरेन, सचिन वाझे, पूजा चव्हाण, अन्वय नाईक, मोहन डेलकर या नावांच्याभोवती हे अधिवेशन फिरलं. याबाबतच मुख्यमंत्र्यांनी देखील भाष्य केलं आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
