राहुल गांधी यांच्या भाषणावेळी कॅमेरा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यावर ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप

Congress alleges that the camera was placed on Lok Sabha Speaker Om Birla during Rahul Gandhi’s speech

मुंबई तक

• 12:54 PM • 09 Aug 2023

follow google news

खासदार राहुल गांधी 139 दिवसांनी लोकसभेत पुन्हा आले. ते कधी आणि काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं. अखेर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींविरुद्ध अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत भाषण केलं. यावेळी त्यांनी भारत जोडो, मणिपूर मुद्द्यावरुन मोदी सरकारवर हल्लाबोल केला. मात्र हे भाषण करताना राहुल गांधी जेव्हा मणिपूरच्या मुद्द्यावर बोलत होते तेव्हा कॅमेरा त्यांच्यावर न ठेवता अध्यक्षांवरच जास्त ठेवल्याचा आरोप काँग्रेसनं केलाय

    follow whatsapp