नवी दिल्ली: महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाचा मुद्दा देशाच्या लोकसभेत गाजला आहे. सोलापूरच्या कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी लोकसभेत मराठा आरक्षणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मनोज जरांगे पाटील यांचं नाव घेत शिंदेंनी आरक्षणावर तातडीने तोडगा काढण्याची मागणी केलीय. प्रणिती शिंदे यांनी १५ मिनिटांत महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. (congress mp praniti shinde impactful parliamentary speech on maratha reservation)
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
