संगमनेरच्या संकल्प मेळाव्यात भाजप नेते वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरात यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केलं. या विधानामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली आणि त्यांनी पोलिस स्टेशनबाहेर ठिय्या मांड़ला. त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपला आणि विखे पाटलांना.सुनावलं. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्याचे राजकीय वातावरण तापलं आहे. या व्हिडिओतून आम्ही पाहणार आहोत की जयश्री थोरात कोण आहेत आणि त्यांच्याविषयी या वादग्रस्त विधानांमागची नेमकी कहाणी काय आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
