कल्याणमधील ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा एकदा राजकारण रंगलं

संजय राऊत श्रीकांत शिंदे यांच्यावर टीका करताना थुंकले होते. त्यानंतर आता कल्याणमध्ये कुत्र्याचे फ्लेक्स लागले असून ही एकप्रकारे अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांवर टीका केल्याचं म्हंटलं जातंय.

मुंबई तक

04 Jun 2023 (अपडेटेड: 20 Jul 2023, 10:03 AM)

follow google news

कल्याणमधील ‘त्या’ बॅनरमुळे पुन्हा एकदा राजकारण रंगलं 

    follow whatsapp