अजित पवार यांच्यावर टीका, रोहित पवार यांनी BJP चा प्लॅन सांगितला

Criticism on Ajit Pawar, Rohit Pawar told BJP’s plan

मुंबई तक

• 07:37 AM • 22 Sep 2023

follow google news

मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण केलं होतं, यावेळी सरकारने काही मुद्दे समोर आणल्यानंतर जरांगे पाटलांनी आपलं उपोषण मागे घेतलं. त्यानंतर रुग्णालयात काही दिवस मनोज जरांगे पाटील होते. तिथून बाहेर पडल्यानंतर मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचले आहेत. 

Criticism on Ajit Pawar, Rohit Pawar told BJP's plan

    follow whatsapp