d k shivkumar meet sharad pawar in karnatak oth taking ceromony
शपथविधी सोहळ्यात डी.के. शिवकुमार जेव्हा शरद पवारांच्या पाया पडतात
कर्नाटक सरकारचा शपथविधी सोहळ्या रविवारी पार पडला. यावेळी सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री म्हणून तर डी.के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. यावेळी डी.के. यांनी पवारांच्या पाया पडले