devendra fadnavis appriciate eknath shinde in vidhan sabha
शिंदेंनी ‘ ती’ माहिती दिली आणि फडणवीसांनी जोरजोरात बेंच वाजवला
विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. यावेळी शिंदेंनी केलेल्या भाषणामध्ये त्यांनी अनेक मुद्दे मांडले. यावेळी फडणवीसांनी बेंच वाजवून त्यांचे समर्थन केले.