महाराष्ट्र बंद वर देवेंद्र फडणवीस यांची काय आहे प्रतिक्रीया

मुंबई तक उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज (11 ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी बंद पुकारलाय. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात यावं, असं आवाहन तिन्ही पक्षांनी केलंय. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद […]

मुंबई तक

11 Oct 2021 (अपडेटेड: 22 Mar 2023, 08:35 PM)

follow google news

मुंबई तक उत्तरप्रदेशच्या लखीमपूर खीरी येथील शेतकऱ्यांच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ आज (11 ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलीय. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी बंद पुकारलाय. या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापने बंद ठेवण्यात यावं, असं आवाहन तिन्ही पक्षांनी केलंय. महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषद Live.

    follow whatsapp