मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया बिल्डिंगच्याबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी आढळली होती. या वाहनाच्यासंदर्भात आज विधानसभेत देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले. त्यानंतर ठाण्याच्या खाडीत या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमाशी संवाद साधला असून त्यादरम्यान फडणवीस काय म्हणाले?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
