मुंबई तक संजय राऊत आणि प्रविण राऊत यांच्यातल्या आर्थिक व्यवहारा झाल्याची माहिती ED च्या हाती लागली आहे. या आर्थिक व्यवहाराची नोंद ED ने चार्जशीटमध्ये देखील केली आहे. संजय राऊत यांनी ED सारख्या केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केंद्रातल्या सरकारकडून होत असल्याची तक्रार उपराष्ट्रपतींकडे केल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
