Eknath Khadse News : एकनाथ खडसे यांनी भाजपात प्रवेश करण्याबद्दल विचार करण्याचे मोठे वक्तव्य केले आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडे प्रवेशासाठी विनंती केली होती. राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या हस्ते, विनोद तावडे आणि रक्षा खडसे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. मात्र काही व्यक्तींच्या विरोधामुळे प्रवेश जाहीर करण्यात आला नव्हता असा दावाही एकनाथ खडसे यांनी केला आहे.
ADVERTISEMENT
अजून काही दिवस वाट पाहीन पण आता भाजपात जाण्यावर विचार करेन, असं खडसे यांनी सांगितलं. त्यामुळे महाराष्ट्रातून एकनाथ खडसेच्या प्रवेशाला विरोध करणारे कोण आहेत असा प्रश्न निर्माण झाला आहे.
ADVERTISEMENT
