ADVERTISEMENT
अजित पवार यांनी २ जुलैला शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी ३ जुलैला शरद पवार यांनी कराड दौरा केला. यावेळी कराडसाठी रवाना होताच कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जोरदार शक्तीप्रदर्शन केलं.