ADVERTISEMENT
असं म्हणतात की, राजकारणात कुणीही कुणाचा कायमचा मित्र नसतो आणि कुणीही कुणाचा कायमचा शत्रू नसतो. याची प्रचिती देणारी घटना बीडच्या राजकारणात घडली आहे. या घटनेला कारण ठरलंय अजित पवारांचं बंड! एकमेकांचे टोकाचे राजकीय विरोधी बनलेले आमदार धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे कधी एकत्र येतील असं कुणालाही वाटतं नव्हतं. पण, हे खरं होताना दिसतं आहे. भाऊ धनंजय मुंडे यांनी कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर बहीण पंकजा मुंडे यांनी चक्क त्यांची भेट घेतली. धनंजय मुंडेंनी एक व्हिडिओ ट्विट केलाय. त्यात त्यांनी काय म्हटलंय हेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत