पंढरपूरचे नागरिक मुख्यमंत्री Eknath Shinde आणि Devendra Fadnavis यांना विरोध का करत आहेत?

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut Indurikar Maharaj

मुंबई तक

• 01:35 PM • 19 Jun 2023

follow google news

अबकी बार नो शिंदे-फडणवीस सरकार’ ही कसली घोषणा आणि कुणी दिलीये? असा विचार तुमच्या मनात आलाच असेल… तर झालंय असं की, आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महापुजेसाठी भूवैकुंठ असलेल्या पंढरपूरला जाणार आहेत. यावेळी पंढरपूरच्या विकास आराखड्यातंर्गत होणाऱ्या कामाचं भूमिपुजनही करणार आहेत. आणि याच मुद्द्यामुळे ही घोषणा दिली गेलीये. पंढरपूरकरांच्या मनात चिंतेचे घर केलंय असं संतभूमी बचाव समितीचे सचिव रामकृष्ण महाराज वीर यांनी सांगितलं. त्यामुळे हे प्रकरण काय हेच आपण या व्हिडिओतून समजून घेऊयात…

    follow whatsapp