Pandharpur Wari 2023 : BVG कंपनीकडून सुमारे ६०० कर्मचाऱ्यांकडून मोफत श्रमदान

मुंबई तक

• 11:11 AM • 01 Jul 2023

eknath shinde devendra fadnavis uddhav thackeray aaditya thackeray dilip walse patil sanjay raut

Google CTA

आषाढीत लाखो भाविक पंढरपुरात दाखल होतात. यावेळी स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होतो. तर या काळात स्वच्छतेसाठी भारतातील सगळ्यात मोठी कंपनी बीव्हीजीकडून सुमारे ६०० कर्मचारी मोफत रात्रंदिवस श्रमदान करत आहेत.