ADVERTISEMENT
शरद पवारांच्या राजीनाम्यावरून महाराष्ट्रात प्रचंड राजकीय गोंधळ बघायला मिळाला. तीन दिवसांनंतर शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर पायउतार होण्याचा निर्णय मागे घेतला. या सगळ्या राजकीय घडामोडींवर राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. याच मुद्द्यावर मनUसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. राज ठाकरेंनी रत्नागिरीत झालेल्या सभेत शरद पवारांनी राजीनामा मागे घेण्याचा निर्णय का घेतला असावा, याबद्दल मोठं विधान केलं आहे.
Empty chairs in Raj Thackeray Ratnagiri Sabha Uddhav Thackeray
ADVERTISEMENT
