मुंबईत पाऊस झाला, आणि पाणी तुंबलं नाही, वॉटर लॉगिंग झालं नाही, तरच आपल्याला आश्चर्य वाटेल….मुंबई तुंबली नाही असा एकही पावसाळा मुंबईकरांच्या नशिबात नाही. पण असं का होतं? दरवर्षी मुंबई महापालिका दावा करते की, नालेसफाईची कामं पूर्ण झाली आहेत, तरीही जरासा पाऊस झाला, की मुंबईत पाणी साचतं, लोकल रखडते, ट्रॅफिक जॅम होतं….कित्येकांचे तर यात जीवही गेलेत. त्यामुळे आज आपण जाणून घेणार आहोत की मुंबईत दरवर्षी पाणी का साचतं? काय कारणं आहेत की 2005 मधल्या पूरस्थितीनंतरही मुंबईत पाणी साचण्याचं प्रमाण कमी होत नाहीये?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
