ADVERTISEMENT
चार तरुणांना झाडाला उलट बांधण्यात आलं. त्यानंतर त्यांना बेदम मारहाण केली. हा संतापजनक प्रकार घडलाय अहमदनगर जिल्ह्यातील हरेगावात. नेमकं काय घडलं? चार तरुणांना बेदम मारहाण का केली? हेच आपण समजून घेऊयात…