गिरीश प्रभुणे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी लोकांनी त्यांच्या चिंचवड़ येथील “गुरुकुल”या निवासी शाळेत मोठी गर्दी केली होती. पारधी समाजासाठी केलेल्या कार्यात प्रभुणे यांचं मोठं योगदान आहे. आणि याच उपेक्षित वर्गासाठी केलेल्या कार्याबद्दल त्यांना केंद्र सरकारकडून सन्मानित करण्यात आलंय. त्यानिमित्तानं मुंबई तकने त्यांची मुलाखत घेतलीये
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
