गुजरातीत लागला घाटकोपरमध्ये बोर्ड, ठाकरे गटाने काय केलं?

घाटकोपरमध्ये गुजरातीमध्ये बोर्ड लावण्यात आला होता. त्याबाबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर ठाकरे गटाकडून तो बोर्ड हटवण्यात आला आहे.

मुंबई तक

• 06:58 AM • 09 Oct 2023

follow google news

गुजरातीत लागला घाटकोपरमध्ये बोर्ड, ठाकरे गटाने काय केलं?