Gulabrao Patil : “सुषमा अंधारे तीन महिन्यांचं बाळ, मागच्या क्लिप्स ऐकवल्या तर…”

शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केलीये. सुषमा अंधारे या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेलं बाळ आहे, असं पाटील म्हणालेत. तसंच प्रकल्प गुजरात जात असल्यावरून होत असलेल्या टीकेलाही गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलंय. गुलाबराव पाटील काय म्हणाले, पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा…

मुंबई तक

01 Nov 2022 (अपडेटेड: 22 Mar 2023, 07:58 PM)

follow google news

शिंदे गटातील आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटलांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर टीका केलीये. सुषमा अंधारे या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेत आलेलं बाळ आहे, असं पाटील म्हणालेत. तसंच प्रकल्प गुजरात जात असल्यावरून होत असलेल्या टीकेलाही गुलाबराव पाटलांनी उत्तर दिलंय. गुलाबराव पाटील काय म्हणाले, पाहण्यासाठी व्हिडीओ क्लिक करा…

    follow whatsapp