गुणरत्न सदावर्ते यांची वकिलीची सनद रद्द, तक्रारदार मंचरकर यांनी काय सांगितलं…

सार्वजनिक ठिकाणी वकिली गाऊन आणि बँड परिधान करायचा नसतो. त्याचं उल्लंघन ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी केल्याने त्यांच्यावर दोन वर्षाची वकिली सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.

मुंबई तक

28 Mar 2023 (अपडेटेड: 14 Jul 2023, 12:31 PM)

follow google news

सार्वजनिक ठिकाणी वकिली गाऊन आणि बँड परिधान करायचा नसतो. त्याचं उल्लंघन ऍड गुणरत्न सदावर्ते यांनी केल्याने त्यांच्यावर दोन वर्षाची वकिली सनद रद्द करण्याची कारवाई करण्यात आली. 

gunratna sadavarte bar suspending license to practice for two years

    follow whatsapp