गुणरत्न सदावर्तेंची राजकारणात एन्ट्री! स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँक घेतली ताब्यात

गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने सर्व 19 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवलाय.

मुंबई तक

26 Jun 2023 (अपडेटेड: 27 Jun 2023, 05:43 AM)

follow google news

गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने सर्व 19 जागा जिंकत एकतर्फी विजय मिळवलाय. यामुळं एसटी आंदोलनानंतर एसटी कर्मचाऱ्यांवर सदावर्तेंची जादू कायम असल्याचं स्पष्ट झालंय. संदीप शिंदे यांच्या एसटी कामगार संघटनेच्या पॅनलचा सदावर्ते यांच्या पॅनलने पराभव केलाय.

    follow whatsapp